गाझियाबादच्या वैशाली मेट्रो स्थानक परिसरातून बेपत्ता झालेली ‘स्नॅपडील’ कंपनीची इंजिनिअर दीप्ती सरना अखेर शुक्रवारी सकाळी घरी परतली. आज सकाळी दीप्तीने स्वत:च्याच मोबाईलवरून भावाला फोन केला. मी पानीपतमध्ये असून रेल्वेने नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर पोहोचणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आज सकाळी ८ वाजता तिच्या कुटुंबियांनी दीप्तीला नवी दिल्ली रेल्वेस्थानकावरून आपल्या गाझियाबाद येथील घरी आणले. पण ती पानीपतला कशी काय गेली? हे अद्याप कळू शकलेले नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा