प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शुक्रवारी हिमकडा कोसळून पाकिस्तानच्या पाच सैनिकांसह नऊ जण ठार झाले असून तेथे मदतकार्यासाठी पथक गेले असताना दुसऱ्यांदा हिमकडा कोसळल्याने शनिवारी अनेक जण बेपत्ता झाले आहेत.आठ सैनिकांसह १० जणांच्या पथकाला पाच सैनिक व चार नागरिकांचे मृतदेह ढिगाऱ्याखाली मिळाले. मात्र मदतकार्य सुरू असतानाच दुसऱ्यांदा कडा कोसळून अनेकजण बेपत्ता झाले.
हिमकडे कोसळून पाकचे पाच सैनिक ठार
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शुक्रवारी हिमकडा कोसळून पाकिस्तानच्या पाच सैनिकांसह नऊ जण ठार झाले असून तेथे मदतकार्यासाठी पथक गेले असताना दुसऱ्यांदा हिमकडा कोसळल्याने शनिवारी अनेक जण बेपत्ता झाले आहेत.
First published on: 02-12-2012 at 01:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snow slides kill pak soldiers