काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या केवळ काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नाही, तर संपूर्ण देशाच्या माता आहेत. असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकींच्या चार राज्यांतील निकालांचा मानसिक धक्का काँग्रेस जनांना बसलाय की काय? अशी समजूतीची वक्तव्ये काँग्रेस नेत्यांकडून होऊ लागली आहेत. याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना दुसऱयांदा पंतप्रधान करून, काँग्रेसने मोठी चूक केली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता सलमान खुर्शिद यांनी याही मर्यादा ओलांडून सोनिया गांधी या केवळ राहुल गांधी यांच्याच नाही तर आमच्यासह संपूर्ण देशाच्या माता आहेत. असे म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा