भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीसंत भाजपतर्फे तिरुअनंतपूरममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. टि्वटरवरील त्याच्या एका संदेशामुळे श्रीसंत सोशल मीडियावर विनोदाचा विषय झाला आहे. त्याने टि्वटरवरील आपल्या संदेशात केरळ राज्याचा उल्लेख शहर असा केला आहे. या संदेशामुळे टि्वटरवर त्याची चांगलीच थट्टा उडविण्यात येत आहे. टि्वटरकर केवळ त्याला भौगोलिक ज्ञान देत नसून, त्याच्यावर प्रखर टीकादेखील करत आहेत. नंतर श्रीसंतने अन्य एका टि्वटद्वारे सारवासारव करण्याचा प्रयत्नदेखील केला.

श्रीसंतचे टि्वट

श्रीसंतची सारवासारव

टि्वटरकरांनी उडवली खिल्ली

Story img Loader