पाकिस्तानचा झेंडा फडकावत आणि भारतविरोधी घोषणा देत काश्मीर खोऱ्यात मोर्चा काढणाऱ्या फुटीरवादी नेता मसरत आलम याला शुक्रवारी अटक करण्यात आली. आलमच्या अटकेचे तीव्र पडसाद खोऱ्यात उमटले. पुलवामा जिल्ह्य़ातील त्राल येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी झालेल्या लष्करी कारवाईत दोन तरुण ठार झाले. श्रीनगरच्या नौहट्टा भागात निदर्शकांनी राष्ट्रध्वज जाळला, तसेच पोलिसांवर दगडफेक केली. दरम्यान, भारताच्या एकसंधतेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा