जम्मू व काश्मीरमध्ये लवकरच स्थिर सरकार येईल, असा दावा भाजपने केला आहे. मात्र त्यासाठी किती कालावधी लागेल हे स्पष्ट केलेले नाही. राज्यात स्थिर सरकार येऊन भाजप त्याचा भाग असेल, असे सरचिटणीस राम माधव यांनी स्पष्ट केले.

Story img Loader