इराणच्या येथील दूतावासावर दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात किमान २३ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये इराणच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याचाही समावेश आहे. इराण समर्थक म्हणून गणल्या जाणाऱ्या जनाह या शियाबहुल तसेच हेजबुल्ला गटाचे वर्चस्व असलेल्या भागात हा हल्ला झाला.
इराणच्या दूतावासावर, करण्यात आलेल्या या हल्ल्यांत दूतावासाची तीन मजली इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या हल्ल्यामागे नेमके कोण आहे हे स्पष्ट होऊ शकले नव्हते, मात्र हेजबुल्ला गटाचे वर्चस्व असलेल्या भागांना लक्ष्य करून सुन्नी मूलतत्त्ववाद्यांनी हा हल्ला केला असावा, असा संरक्षणतज्ज्ञांचा तर्क आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा