मुस्लीम महिलांचे फोटो चोरून त्यांचा लिलाव करणाऱ्या मोबाईल अॅपच्या निर्मात्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे दिल्लीत खळबळ उडाली होती. हा प्रकार उघड झाल्यानंतर हे मोबाईल अॅप्लिकेशन आता बंद करण्यात आलं आहे. मात्र, तरी देखील अशा प्रकारे महिलांची बदनामी झाल्यामुळे दिल्लीच्या महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला असून हे मोबाईल अॅप तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in