‘एम्स’ रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी ‘सुनंदा पुष्कर यांच्या शवविच्छेदन अहवालात फेरफार करण्यासाठी आपल्यावर दडपण आणण्यात आले होते’ या आरोपाचा पुनरुच्चार केला आहे. ‘जर माझ्यावर दडपण आणले गेले असेल तर ते इतर डॉक्टरांना कसे कळणार? माझ्यावर दडपण होते की नव्हते याविषयी स्पष्टीकरण देणारे ते कोण? त्यांना असे खुलासे करण्याचा हक्कच काय? इतक्या घाईघाईने पत्रकार परिषद घेण्यामागील प्रयोजन काय? मी आजही माझ्या दाव्यावर ठाम आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया डॉ. सुधीर गुप्ता यांनी व्यक्त केली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 04-07-2014 at 03:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunanda pushkar death case aiims forensic head sticks