रोनाल्ड रेगन यांच्यानंतर तब्बल तीन दशकांनी अध्यक्षपदाची दोनदा शपथ घेण्याचा विक्रम बराक ओबामा यांच्या नावावर नोंदविला जाणार आहे. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजयी झालेल्या ओबामांना मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी रविवारी शपथ दिली. त्यांना सोमवारी दुसऱ्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात शपथ देण्यात येणार आहे. राज्यघटनेनुसार अध्यक्षांनी २० जानेवारी रोजी शपथ घेणे आवश्यक आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2013 रोजी प्रकाशित
ओबामा यांचा शपथविधी
रोनाल्ड रेगन यांच्यानंतर तब्बल तीन दशकांनी अध्यक्षपदाची दोनदा शपथ घेण्याचा विक्रम बराक ओबामा यांच्या नावावर नोंदविला जाणार आहे. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजयी झालेल्या ओबामांना मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी रविवारी शपथ दिली.
First published on: 21-01-2013 at 03:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swearin ceremoney of obama