स्वाइन फ्लूने देशात आणखी ३४ बळी घेतले असून मृतांची संख्या १०७५ झाली आहे, तर एच१ एन१ विषाणूचा संसर्ग १९ हजार लोकांना झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार स्वाइन फ्लूचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १०४१ आहे. संसर्ग झालेल्यांची संख्या २० हजारांच्या पुढे गेली आहे.