तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यासह ४९ जणांनी राज्याच्या विविध भागांत होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी आपापले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णयन अधिकाऱ्यांसमोर बुधवारी भरले. उमेदवारांच्या अर्जाची छाननी गुरुवारी होईल.

Story img Loader