तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर आले आहेत. रेवंथ रेड्डी यांनी २०२३ मध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. रेवंथ रेड्डी यांनी तेलंगणात पक्षाला जिंकवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. तेलंगणा राज्यात काँग्रेसने ११९ पैकी ६४ जागा जिंकल्या. ही किमया साधता आली ती रेवंथ रेड्डींमुळे. रेवंथ रेड्डींना गेमचेंजर म्हटलं जातं. त्यामुळे त्यांनी एक्स्प्रेस अड्डावर या राजकारणाशी संबंधित आणि इतर प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत पाहण्यासाठी क्लिक करा खालील लिंकवर

he tribal woman alleged that Abhay Bagh, a resident of the village, attacked her and used caste-based slurs.
Crime News : धक्कादायक! तरुणीच्या चेहऱ्यावर फासली मानवी विष्ठा, तोंडात कोंबून…; क्रूर कृत्याने खळबळ
India On Canada
‘निज्जरच्या हत्येची पंतप्रधान मोदींना कल्पना होती’, कॅनडातील वृत्तपत्राने…
Adani Group Chairman Gautam Adani Fraud Bribery Case News in Marathi
Gautam Adani Fraud: गौतम अदाणी, पुतण्या सागर अदाणी यांनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत दोषारोप
Jharkhand exit polls
झारखंडमध्ये सत्तांतर? मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपची सत्ता येण्याचा अंदाज
supriya sule bitcoin scam
‘बिटकॉइन’प्रकरणी छत्तीसगडमध्ये छापे, कथित घोटाळ्याचे राजकीय लागेबांधे असल्याचा ‘ईडी’ला संशय
35 crore child 2050 loksatta
२०५० पर्यंत भारतात ३५ कोटी लहान मुले
jharkhand
Jharkhand Exit Poll Updates : झारखंडमध्ये पुन्हा इंडिया आघाडीचीच सत्ता? NDA च्या पदरात किती जागा? एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात?
UP By-Election Seven policemen suspended
UP By Election : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, सात पोलीस तडकाफडकी निलंबित; नेमकं काय घडलं?
Karhal Dalit Woman Murder
भाजपाला पाठिंबा दिला म्हणून दलित तरुणीचा खून; उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतील घटनेने खळबळ