देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांच्या डोक्यावरचं आई वडिलांचं छत्र हरपलं आहे. काही ठिकाणी जीवन मरणाच्या रेषेवर असलेल्या आपल्या स्वकियांना वाचवण्याची धडपड सुरु आहे. तर काही ठिकाणी आई वडिलांना करोनाची लागण झाल्याने लहान मुलांना सांभाळण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना तेलंगाणातील सिकंदराबाद येथे घडली आहे. अवघ्या ५ दिवसांच्या मुलीची जबाबदारी वडिलांवर आली आहे. पत्नीला करोनाची लागण झाल्याने मुलीला घेऊन कोविड रुग्णालयाबाहेर ते वाट पाहात आहेत. इंडिया टुडेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in