इराकच्या पूर्व बगदादमध्ये झालेल्या स्फोटात दहा लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत २० पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती सुरक्षा आणि वैद्यकीय क्षेत्रातील सूत्रांनी दिली आहे. फुटबॉल स्टेडियमजवळ असलेल्या गॅरेजमध्ये आणि एका टँकरमध्ये हे स्फोट झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फिलिपाईन्समध्ये वादळाचे ४७ बळी, ६० जण बेपत्ता

ही स्फोटकं गॅरेजमधील एका गाडीला बांधण्यात आली होती. या गाडीत झालेल्या स्फोटामुळं जवळच असलेल्या गॅस टँकरमध्येदेखील स्फोट झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या स्फोटात बळी पडलेल्यांपैकी बहुतेकजण स्टेडियममध्ये फुटबॉल खेळणारे खेळाडू होते. या स्फोटाच्या कारणांचा तपास सुरक्षा दलाकडून करण्यात येत आहे, असे एका निवेदनात लष्करानं म्हटलं आहे.