जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्य़ात श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर अतिरेक्यांनी सुरक्षा दलांवर केलेल्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले असून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तीन जवानांचा त्यात समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही अतिरेक्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर हातबॉम्ब फेकले. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पाम्पोरे येथे द्रांगबल या ठिकाणी ही घटना घडली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terror attack on force