अल् कायदाशी निगडित असलेल्या दहशतवाद्यांच्या ताब्यातून कोन्ना हे शहर सोडविण्यासाठी माली सरकारने फ्रान्सच्या साह्य़ाने लष्करी कारवाई सुरू केली असून, त्यात किमान ११ जणांचा मृत्यू झाला, तर ६० हून अधिक नागरिक जखमी झाले. गेल्या गुरुवारी दहशतवाद्यांनी या शहरातील मोठय़ा भागावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते.

Story img Loader