शतकातील सर्वात दिर्घकाळ चालणाऱ्या चंद्रग्रहणांपैकी एक चंद्रग्रहण येत्या शुक्रवारी १९ तारखेला बघायला मिळणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हे चंद्रग्रहण सकाळी ११.३४ मिनीटांनी सुरु होणार असून संध्याकाळी ५ वाजुन ३३ मिनीटांनी संपणार आहे. तेव्हा अरुणाचल प्रदेश आणि आसाम या ईशान्य भागातून अगदी काही मिनीटे ग्रहाणाचा कालावधी संपण्याच्या काळात हे खंडग्रास प्रकारात चंद्रग्रहण दिसणार आहे. तर विजयवाडा, नागपूर, अमृतसर या पट्ट्याच्या पूर्व भागात पौर्णिमेचा चंद्र हा काहीसा अंधूक झालेला दिसेल. या परिस्थितीला खगोलीय भाषेत penumbra lunar eclipse स्थिती असं म्हणतात. पण या भागात दिवस असल्याने आणि ग्रहणाचा कालावधी सरत असल्याने हा प्रभावही फारसा अनुभवता येणार नाही. तर उर्वरीत भारतात हे चंद्रग्रहण दिसणार नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा