स्पेन लष्कराचे वाहतुकीसाठी वापरले जाणारे ए४००एम विमान कोसळून तीन अधिकारी ठार झाल्याची घटना शनिवारी सेविले विमानतळानजीक घडली. विमानामधून १० अधिकारी प्रवास करत होते.
अपघातग्रस्त विमानाची बांधणी सेविलेमध्येच करण्यात आली होती. ते नुकतेच लष्कराला सुपूर्द करण्यात आले होते. चाचणी घेत असताना हा अपघात घडला. यामुळे दीड तास विमानतळ बंद ठेवण्यात आला होता, असे स्पेनचे पंतप्रधान मारिनो रिजॉय यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा