पीटीआय, रुद्रप्रयाग

जिल्ह्यातील केदारनाथ धाम मार्गावर रविवारी झालेल्या भूस्खलनात महाराष्ट्रातील दोघांसह एकूण तीन जणांचा मृत्यू झाला. त्याशिवाय आठ जण जखमी झाले. नागपूरचे किशोर अरुण पराते (वय ३१) आणि जालना जिल्ह्यातील सुनील महादेव काळे ( वय २४) आणि अशी राज्यातील दोन मृतांची नावे आहेत. त्याशिवाय रुद्रप्रयागमधील अनुराग बिष्ट या तरुणाचाही मृत्यू झाला आहे.

Two died in an accident in Nashik district
नाशिक जिल्ह्यात अपघातात दोघांचा मृत्यू, एक जखमी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Murder, family, Raigad district,
रायगड जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या… नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nashik, basic facilities, Torture even after death,
नाशिक : मूलभूत सुविधांअभावी मृत्यूनंतरही यातना
kolhapur mahayuti marathi news
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची साथ सोडून सहकारातील बडे नेते पुन्हा महाविकास आघाडीत
heavy rain in Dharashiv district,
धाराशिव जिल्ह्याला पावसाने झोडपले; रस्ते पाण्याखाली, तेरणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
man killed in tiger attack, Bhandara District,
वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; भंडारा जिल्ह्यातील घटना
Majority of dams in Nashik district overflow nashik
नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

रुद्रप्रयागचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, गौरीकुंड-केदारनाथ ट्रेकिंग मार्गावरील चिरबासा परिसराजवळ सकाळी साडेसात वाजता भूस्खलन झाले. भाविकांवर डोंगरावरून खाली पडणारे मोठे दगड आणि ढिगारे कोसळले. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून शोध व बचावकार्य सुरू केले असे त्यांनी सांगितले.