अमेरिकेतील कनेक्टिकट येथील शाळेत झालेल्या हत्याकांडाची घटना अद्याप ताजीच असताना, शनिवारी सकाळी बर्मिगहम येथील एका रूग्णालयात एका माथेफिरुने अंदाधुंद गोळीबार करून तीन जणांचा बळी घेतला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचाही मृत्यू झाला. या घटनांमुळे अमेरिकेत बंदुक नियंत्रण कायदा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Story img Loader