Kerala Bomb Blast Case Marathi News : केरळमधील एर्नाकुलमच्या कलामासेरी येथील ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थनास्थळी सकाळी ९ च्या सुमारास लागोपाठ तीन भीषण स्फोट झाले. या स्फोटांमध्ये एकाचा मृत्यू झाला असून, ३६ हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी एका व्यक्तीने आत्मसमर्पण केलं आहे. त्रिसूर जिल्ह्यातील कोडकारा पोलीस ठाण्यात दुपारी एक व्यक्ती आली आणि तिने पोलिसांना सांगितलं की तिनेच कन्वेन्शन सेंटरमध्ये बॉम्ब ठेवला होता. आरोपीची सध्या चौकशी सुरू आहे. या व्यक्तीचा आणि बॉम्बस्फोटाचा काही संबंध आहे का याबाबत पोलीस तपास करत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा