Turkey earthquake updates: तुर्कीमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेली भूकंपाची मालिका अद्यापही संपलेली नाही. गेल्या २४ तासांत तुर्कीतील नागरिक चार भूकंपाच्या हादऱ्यातून सावरत नाही तोच पाचवा भूकंपही आता झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या ५ हजारच्या पुढे गेली आहे.
गेले दोन दिवस भूकंपाने हादरलेल्या तुर्कीत आतापर्यंत नेमकं काय काय घडलं पाहा.