समलिंगी संबंध कायदेशीर ठरविण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला. समलिंगी संबंध गुन्हा ठरविण्याची भारतीय दंडविधान संहितेतील तरतूद घटनात्मक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.यावर सोशल नेटवर्कींगच्या महाजालातील ट्विटरवर या ट्विटरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

 

Sneha Menon

Story img Loader