जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दहशतवादाचा खात्मा करण्याची मोहीम सुरू आहे. आज (बुधवार) दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनंतनागच्या थाजिवारा बिजबेहारा भागात दहशतवाद्यांशी भीषण चकमक झाली. ज्यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. अशी माहिती, जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

याशिवाय, प्रतिबंधित संघटनेचे दोन दहशतवादी फैजान फयाज भट आणि यावर निजाम मीर यांना शोपियान पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तुलांसह शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. अशी देखील माहिती शोपियान पोलिसांनी दिली आहे.