Ujjain Rape Case Madhya Pradesh : मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरातील आगर नाका भागात एक संतापजनक घटना घडली आहे. येथे एका कचरा व भंगार वेचणाऱ्या महिलेला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ही घटना बुधवारी (४ सप्टेंबर) घडली आहे. एका इसमाने या महिलेला लग्नाचं वचन दिलं होतं. त्याने तिला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावलं आणि पदपथाच्या बाजूलाच त्याने तिच्यावर बलात्कार केला. घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी त्या इसमाने तिला याबाबत कुठेही काहीही न बोलण्याची धमकी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा