रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आपण त्या देशाशी राजनैतिक संबंध तोडून टाकले असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रशियाने आपल्या शेजारी राष्ट्रावर मोठय़ा प्रमाणावर हवाई व क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर आणि रशियन फौजा युक्रेनमध्ये शिरत असल्याचे आढळल्यानंतर रशियाशी संबंधविच्छेद करण्याचा निर्णय झेलेन्स्की यांनी गुरुवारी जाहीर केला.

 आपल्या देशाचे लष्कर रशियाशी लढत असल्याचे सांगून, युक्रेनी अधिकाऱ्यांनी पाश्चिमात्य देशांकडून संरक्षणविषयक मदतीचे आवाहन केले.