रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रशियन सैन्याविरोधात लढण्यासाठी अनेक नागरिकही सैन्यासोबत लढत आहेत. अभिनेता पाशा ली (Pasha Lee) यानेही देशाचं संरक्षण कऱण्यासाठी सुरक्षा दलात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. रशियन सैन्याविरोधात लढताना या ३३ वर्षीय अभिनेत्याचा मृत्यू झाला.

पाशा याने मृत्यूपूर्वी इंस्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने आपण सर्व काही सांभाळून घेऊ असं म्हटलं होतं. “गेल्या ४८ तासांपासून फक्त बसून राहत आपल्यावर कशा पद्दतीने बॉम्बने हल्ला केला जात आहे याचा फोटो घेण्याची संधी आहे, पण आम्ही हसत आहोत कारण आम्ही सर्व सांभाळून घेऊ,” असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं होतं.

Vallari Viraj
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीने शेअर केले बालपणीचे गोंडस फोटो; नेटकरी म्हणाले, “अशीच आयुष्यभर…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”

गेल्या महिन्यात रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अभिनेत्याने रशियन सैन्याचा सामना करण्यासाठी प्रादेशिक संरक्षण दलात सहभाग नोंदवला होता. अधिकाऱ्यांनीही पाशाच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.