India Budget 2023-24 Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा आज सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. आर्थिक पाहणी अहवालातून पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच २०२३-२४ चा आर्थिक विकासाचा वेग ६ ते ६.८ टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे बाजारात काहीसं चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दुसरीकडे जागतिक पटलावर या वर्षी आर्थिक मंदीची जोरदार चर्चा असताना गेल्या काही दिवसांपासून देशाच्या आर्थिक आणि राजकीय वर्तुळात आजचा अर्थसंकल्प चर्चेचा विषय ठरला होता.
या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने करदात्यांसाठी करपात्र रकमेत सूट देण्याची मोठी घोषणा केली आहे.
Budget 2023 Updates, Nirmala Sitharaman Speech: केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ साठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणाचे प्रत्येक अपडेट
बजेटपूर्वी निर्मला सीतारामन यांचे आश्वासक उद्गार
‘बजेट २०२३-२४’ कडून अपेक्षा काय असाव्यात, याच्या चर्चेआधी मुळात या अर्थसंकल्पापुढे काय आव्हाने आहेत, याचीही जाणीव असायला हवी. ही आव्हाने देशातली जशी आहेत, जगापुढचीही आहेत…
केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ हा १ फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे. अर्थसंकल्प कसा तयार होतो? कोण तयार करतं?
या अर्थसंकल्पाद्वारे देशातील जनेतच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असणार आहे.
आठवडाभर अधिकारी-कर्मचारी बंदिस्त, फोन बंद, इंटरनेट जॅमर, थेट आयबीची असणार नजर! अर्थमंत्रालयाच्या तळमजल्यावर असं काय घडतं?
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. विरोधकांकडून अदाणी समूहाचा गैरव्यवहार, बीबीसी वृत्तपट, महागाई, बेरोजगारी आणि इतर विषयांवरुन सरकारला घेरण्याची रणनीती आहे.
याआधी देखील विमानतळांचे खासगीकरण झालेले आहे. अदाणी समूहाकडे काही विमानतळ चालविण्यासाठी देण्यात आलेली आहेत.
अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ ब्रिटिशांच्या काळात ठरली होती. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात दोन महत्त्वाचे बदल झाले.
अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा अंदाज मांडणारा पाहणी अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेच्या पटलावर ठेवला…
Budget 2023 Live Updates, Nirmala Sitharaman Speech: केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ साठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणाचे प्रत्येक अपडेट