केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. एस जयशंकर हे २९ जानेवारी २०१५ या दिवशी भारताचे परराष्ट्र सचिव झाले होते. त्यानंतर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी एस जयशंकर अत्यंत प्रभावीपणे सांभाळत आहेत. एस जयशंकर हे आता एक्स्प्रेस अड्डावर असून ते भारताचं परराष्ट्रीय धोरण आणि इतर घडामोडी यावर भाष्य करत आहेत. पाहा खास मुलाखत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister s jaishankar on express adda interview scj