उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील बैरियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अॅलोपॅथीसंदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या बाबा रामदेव यांचं समर्थन सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे. भाजपा आमदाराने डॉक्टरांवर टीका करताना आज अॅलोपॅथी उपचारपद्धतीमध्ये १० रुपयांची एक गोळी १०० रुपयांना विकली जाते. हे लोक समाजहिताचे काम करणारे नाहीत. पुढे सुरेंद्र सिंह यांनी अॅलोपॅथी डॉक्टरांना राक्षस म्हटलं आहे. अॅलोपॅथीचे काही डॉक्टर राक्षसांपेक्षाही वाईट काम करत आहेत, असं सुरेंद्र सिंह म्हणालेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in