पीटीआय, तेल अविव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या गाझा पट्टीमध्ये इजिप्तमधून जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचविण्यास इस्रायलने मान्यता दिल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी जाहीर केले. इस्रायल दौऱ्यात इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. मात्र ‘हमास’ने ही मदत अन्यत्र वळवू नये किंवा चोरू नये असा इशाराही त्यांनी दिला आहे. ७ ऑक्टोबरला पहाटे हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलमध्ये मोठा हल्ला चढविल्यानंतर इस्रायल वायूदलाने त्या अतिरेकी संघटनेचा तळ असलेल्या गाझा पट्टीमध्ये तुफानी बॉम्बवर्षांव चालविला आहे. शिवाय गाझाचे अन्न-पाणी-इंधनही इस्रायलने तोडले असून सामान्य नागरिक, रुग्णांचे अतोनात हाल सुरू आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us president joe biden announced on wednesday that israel has approved the delivery of vital aid from egypt to the gaza amy