गोल्डन सॅक या कंपनीचे माजी संचालक रजत गुप्ता यांना घोटाळ्याप्रकरणी अटकेपासून संरक्षण देण्यास अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे येत्या १७ जून रोजी गुप्ता यांना तुरुंगात जावे लागणार आहे. न्यू यॉर्कच्या वायव्येस ११२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि मध्यम संरक्षण देण्यात आलेल्या ओटिस्विले या तुरुंगात गुप्ता यांना ठेवले जाईल.

Story img Loader