अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देशाचे ४७ वे राष्ट्रध्यक्ष म्हणून जानेवारी महिन्यात कार्यभार स्वीकारणार आहेत. मात्र यापूर्वी अमेरिकेत नोकरी किंवा शिक्षणासाठी गेलेल्या भारतीयांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. ट्रम्प सत्तेत आल्यानंतर काही मोठे धोरणात्मक बदल होणे अपेक्षित आहे. ट्रम्प यांनी याबद्दल आधीच घोषणा केली आहे. ट्रम्प प्रशासनाकडून बाहेर देशातून अमेरिकेत दाखल होणार्या नागरिकांवर बंधने लादली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतली अनेक प्रमुख विद्यापीठांकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आपल्या मायदेशी परतण्यास सांगितले जात आहे. विद्यार्थांसाठी काही मार्गदर्शक सूचनादेखील या विद्यापीठांकडून जारी करण्यात आल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in