नवी दिल्ली : खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्या करण्याचा कट अमेरिकेने हाणून पाडला. या कटात सहभागाबद्दल अमेरिकेने भारताला इशारा दिला होता, असे वृत्त ‘फायनान्शियल टाइम्स’ने दिले आहे. कॅनडामध्ये खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय हस्तकांचा हात असल्याची शक्यता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर पन्नू प्रकरणामुळे नवा वादंग निर्माण होण्याचे संकेत आहेत. ‘‘ ट्रुडो यांनी निज्जर हत्याप्रकरणी भारतावर जाहीर आरोप केल्यानंतर अमेरिकेने पन्नू हत्या कटाच्या प्रकरणाचा तपशील आपल्या मित्रराष्ट्रांच्या गटासमोर मांडला होता. त्यामुळे या घटनांतील साम्यस्थळांमुळे अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांत चिंता निर्माण झाली’’, असे ‘एफटी’च्या वृत्तात म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा