इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेत युद्ध चालूच आहे. या युद्धात अनेक नागरिकांचा हकनाक बळी गेला आहे. अशातच हमासच्या नेत्यानं अमेरिकेला इशारा दिला आहे. अमेरिका एक दिवशी इतिहासात जमा होईल आणि सोव्हिएत संघासारखी फूट पडेल, असं अली बराकानं म्हटलं आहे.

अली बराकानं २ नोव्हेंबर रोजी एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. अली बरका म्हणाला, “अमेरिकेच्या शत्रूंची चर्चा सुरू असून सर्वजण एकत्र येत आहेत. एक दिवशी सर्वजण अमेरिकेविरोधात युद्ध पुकारतील. त्यानंतर अमेरिका इतिहास जमा होईल.”

Strained US China Relations news in marathi
चीन अमेरिका संबंध आणखी बिघडणार?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
US China Relations , US China, Xi Jinping ,
चीनवर अमेरिकी निर्बंधांचा राजकीय परिणामही दिसेल…
donald trump s desire to acquire greenland
अन्वयार्थ : ट्रम्प यांचा ग्रीनलँडहट्ट
why donald trump want greenland who owns the island what is the role of the greenlanders
डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँड का हवे आहे? बेट कोणाच्या मालकीचे? ग्रीनलँडवासियांची भूमिका काय?
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!

हेही वाचा : विश्लेषण: हमास-इस्रायल संघर्षात आंतरराष्ट्रीय युद्धनियमांचे किती उल्लंघन?

“उत्तर कोरियाचे नेते ( किंम जोंग उन ) हेच अमेरिकेवर हल्ला करू शकतात. अमेरिकेवर हल्ला करण्याची ताकद त्यांच्यातच आहे. उत्तर कोरिया आमच्या युतीतील एक घटक आहे. हसामचे एक शिष्टमंडळ नुकतेच मॉस्कोला गेले आहे. तर, एक शिष्टमंडळ बीजिंगलाही जाणार आहे,” असं अली बराकानं सांगितलं.

हेही वाचा : विश्लेषण: इस्रायल-हमास युद्धावरील ठरावावर भारत तटस्थ का राहिला? हमासच्या उल्लेखाचा आग्रह का?

“रशिया रोज आमच्या संपर्कात आहे. हमासच्या नेत्यांनी दोहा येथे चीन आणि रशियाच्या दूतांशी चर्चा केली आहे. अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता इराणकडे नाही. इराण फक्त अमेरिकेच्या काही तळांवरच हल्ला करू शकतो. कारण, इराणकडे शस्त्रे नाहीत,” असं अली बराकानं म्हटलं.

Story img Loader