फरार उद्योगपती विजय मल्ल्याने त्याची ब्रिटनमधील संपत्ती जप्त करण्याची कारवाईमध्ये कोर्टाच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. या जप्तीतून फार काही हाती लागेल असे वाटत नाही कारण तो सध्या ब्रिटनमधल्या ज्या आलिशान बंगल्यामध्ये राहतोय ते घर त्याच्या नावावर नाहीय. भारतीय बँकांचे नऊ हजारो कोटी रुपये बुडवून ब्रिटनला पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी लंडनमधील कोर्टात खटला सुरु आहे. भारतीय बँकांनी त्याच्या दिवाळखोरीत गेलेल्या किंगफिशर एअरलाइन्सला कर्ज दिले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा