अफजल गुरूला फाशी देणे हा अत्यंत चांगला निर्णय असल्याची प्रतिक्रिया अजमेर दग्र्याचे प्रमुख झैनुल अबेदिन अली खान यांनी व्यक्त केली. झैनुल अली खान हे ख्वाजा मोईउद्दिन चिस्ती दग्र्याचे दिवाण आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी व्हायला हवी होती, असे अली खान यांनी सांगितले. देश दहशतवाद कदापि खपवून घेत नाही, हा संदेश या निमित्ताने जनमानसांत गेल्याचे ते म्हणाले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 10-02-2013 at 02:53 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Welcome of decision by ajmer dargah chief