जगभरात मेसेजिंगसाठी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणाऱ्या Whatsapp मध्ये आज दुपारी अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. साधारण मागील दोन तासांपासून व्हॉट्सअॅपची सेवा बंद होती. दरम्यान, ऑनलाईन संवादाचे एक प्रभावी माध्यमच बंद पडल्यामुळे वापरकर्त्यांनी त्रागा व्यक्त केला. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे व्हॉट्सअॅप बंद झाले होते, असे सांगण्यात येत आहे. मात्र हा सायबर हल्ला असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी यांनी अधिक माहिती दिली आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा