आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे दिल्लीत केवळ एक दिवसच प्रचारासाठी येणार असल्याचे भाजपतर्फे मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. 
दिल्लीमध्ये आधीच अंतर्गत दुफळीमुळे भाजपची स्थिती फारशी चांगली नाही. त्यात जर निवडणुकीत पक्षाला फटका बसला, तर पराभवाचा शिक्का मोदींवर उमटू नये, यासाठी ही रणनिती आखण्यात आल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, मोदी हे मध्य प्रदेशात चार दिवस प्रचार करणार आहेत. राजस्थानमध्ये तीन तर छत्तीसगढमध्ये दोन दिवस ते प्रचारासाठी येणार आहेत. दिल्लीमध्ये ते केवळ एकच दिवस प्रचार करणार आहेत. ३० नोव्हेंबर रोजी ते दिल्लीमध्ये एक-दोन जाहीर सभा घेण्याची शक्यता आहे.

BJP candidates for 110 constituencies have been decided for the assembly elections 2024
भाजपचे ११० उमेदवार निश्चित, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय; पहिली यादी उद्या
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
BRSP, assembly election Maharashtra,
बीआरएसपी विधानसभेच्या मैदानात, दीडशे जागांवर चाचपणी
Union Minister of State Dr Bharti Pawar is preparing for the Legislative Assembly Election
लोकसभेतील पराभवानंतर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार विधानसभेच्या तयारीला
BJP Scrutiny Committee meeting in New Delhi regarding the determination of Assembly candidates print politics news
भाजपच्या छाननी समितीची नवी दिल्लीत बैठक; विधानसभा उमेदवार निश्चितीबाबत चर्चा
Shagun Parihar won election
Shagun Parihar : दहशतवादी हल्ल्यात वडील गमावलेल्या शगुन परिहार विजयी, मुस्लीमबहुल मतदारसंघाचं नेतृत्त्व तरुणीच्या हाती!
Chandrapur Assembly Constituency, Brijbhushan Pazare,
चंद्रपूरसाठी भेटीगाठींना जोर
bjp flag
भाजपमध्ये उमेदवारीसाठी चिठ्ठ्यांचा खेळ !