नवी दिल्लीत बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर एका महिलेने फुलदाणी फेकल्याची घटना घडली. येथील विजय चौक परिसरातून पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा जात असताना हा प्रकार घडला. यावेळी सदर महिलेने रस्त्यावरून हटण्यास नकार देत गाड्यांच्या ताफ्याचा दिशेने फुलदाणी फेकली. या महिलेला दिल्ली पोलिसांनी अटक केली असून सध्या तिची चौकशी सुरू आहे.

Story img Loader