टेस्ट ट्युब तंत्रज्ञानाद्वारे दक्षिण आफ्रिकेमध्ये सिंहाच्या दोन छाव्यांचा जन्म झाला आहे. कृत्रिम गर्भाधानद्वारे जन्माला आलेली जगातील ही पहिली जोडी आहे. यामध्ये एक नर आणि एका मादीचा समावेश आहे. दक्षिण अफ्रीकेतील प्रिटोरियामधील संरक्षण केंद्रातील फोटोमध्ये दोन छावे दिसत आहेत. हे दोन्ही छावे थोडे वेगळे दिसत आहे. प्रिटोरिया विद्यापीठातील संशोधक आफ्रिकेतील सिंहाच्या प्रजनन तंत्राबाबत संशोधन करत होते. आयव्हीएफ म्हणजे कृत्रिम गर्भधारणा पद्धतीचा वापर करून या छाव्यांचा जन्म झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in