साहित्य :
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
साहित्य :
राजगिरा लाही – एक कप
उकडलेला बटाटा – दोन कप
जिरे – एक चमचा
हिरव्या मिरच्या – दोन-तीन
आलं – एक तुकडा
कोथिंबीर – गरजेनुसार
मीठ – चवीनुसार
कृती :
१) एका बाऊलमध्ये राजगिरा लाही व उकडलेला बटाटा एकत्र करून घ्यावा.
२) कढईत तूप गरम करून त्यात जिरे तडतडावे. किसलेले आले व चिरलेल्या हिरव्या मिरच्या परतून घ्याव्यात.
३) तयार मिश्रण, कोथिंबीर व मीठ घालून एकत्र करून घ्यावे.
४) मिश्रण थंड करायला ठेवावे. त्याच्या गोलाकार टिक्की बनवून घ्याव्यात.
५) नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करून त्यात तयार टिक्की दोन्ही बाजूंनी खरपूस शॅलोफ्राय करून घ्याव्या.
६) दही फेटून त्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट, तिखट व मीठ घालून चटणी तयार करावी.
७) गरमागरम टिक्की चटणीसोबत सव्र्ह करावी.
नीलेश लिमये