Animals that give birth through their mouths : माणूस, प्राणी, पक्षी, कीटक कोणताही जीव असो; त्यांच्यामध्ये प्रजनन ही सामान्य बाब आहे; पण त्यांच्यातील प्रजननाची पद्धत मात्र वेगवेगळी आहे. त्यात प्राण्यांचं साम्राज्य त्यांच्या वैविध्यपूर्ण पुनरुत्पादक धोरणांमुळे आश्चर्यचकित करीत असतं. जसं माणसाच्या पोटी त्याच्याप्रमाणेच सगळे अवयव असलेलं बाळ जन्माला येतं. त्याचप्रमाणे काही प्राणीही आपल्या पिल्लांना थेट जन्म देतात; तर काही प्राणी अंडी घालतात आणि मग त्यातून पिल्ले जन्म घेतात. बहुतेक जीव पारंपरिकपणे जन्म देतात; परंतु काही प्रजातींनी अनोख्या पद्धती विकसित केल्या आहेत, ज्यात त्यांच्या तोंडातून त्यांची पिल्ले जन्माला घालणे समाविष्ट आहे. सामान्यपणे बहुतेक जीवांचा जन्म पोट, पार्श्वभाग, लैंगिक अवयव यांमधून होतो. पण, काही प्राणी असे आहेत, जे त्यांच्या पिल्लाला चक्क तोंडातून जन्म देतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा