दिवसोंदिवस राज्यामधील करोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहेत. मंगळवारी राज्यामध्ये करोनाचे नवे २७०१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर मुंबईमधील करोना रुग्णांची संख्याही ९४१ ने वाढली. त्यामुळेच राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या मंगळवारी १ लाख १३ हजार ४४५ वर पोहचली आहे. दिवसोंदिवस वाढत असणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे भितीचे वातवरण आहे. त्यामुळेच आता गुगलने जवळच्या करोना चाचणीचे केंद्र झपटप शोधून देणारा एक नवा पर्याय गुगल सर्चवर उपलब्ध करुन दिला आहे. यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटर अकाउंटवरुन देण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा