The story of India’s first ever selfie: आजकाल सेल्फीची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण स्मार्टफोनच्या कॅमेर्याने आपला सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर करत आहे. लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांनाच सेल्फी काढायला आवडते. बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा एखाद्या सुंदर ठिकाणी गेल्यानंतर सेल्फी काढण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांनी आपला जीवदेखील गमावला आहे. हे सर्व असूनसुद्धा सगळीकडे सेल्फीची मोठी क्रेझ आहे. अनेकदा नवीन मोबाइल घेत असताना आपण त्यातील फक्त कॅमेरा पाहून मोबाइल खरेदी करतो. सेल्फी कॅमेरा आणि बॅक कॅमेरा चांगला असलेला मोबाइल घेण्यास प्रथम प्राधान्य दिले जाते. सध्या बाजारात आलेल्या नवनवीन कंपन्यांनी ‘सेल्फी फोन’, ‘कॅमेरा फोन’ असे नवनवीन नावांचे फोन बाजारात आणले आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का सेल्फी काढण्याची क्रेझ कुठून आणि कधी सुरू झाली? सगळ्यात आधी भारतात कोणी कधी सेल्फी काढला?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा