Where Does Water Comes From In Coconut: देवाची करणी आणि नारळात पाणी.. ही म्हण आपण वर्षानुवर्षे ऐकली आहे. आणि खरंच एवढ्या कडक आवरणाच्या नारळात पाणी कुठून येतं ही मिस्ट्रीच आहे. शहाळ्यामध्ये पाणी कुठून येतं या प्रश्नाचं उत्तर आपण आज वैज्ञानिक कारणांसह जाणून घेणार आहोत. अगदी सोप्या भाषेत, नारळाचे पाणी हे एक द्रव आहे जे नारळाच्या मध्यभागी पोकळीत झिरपत असते. जसजसे नारळाचे वय वाढत जाते तसतसे ते द्रव घट्ट होते आणि पांढर्या मांसात बदलते जे आपण खोबरं म्हणून खातो. नारळाच्या पाण्यामध्ये साधारण ४५ ते ६० कॅलरीज असतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा