Bye हा शब्द आपण दिवसातून हजारदा वापरतो. कधी मेसेजवर तर कधी कॉलवर तर कधी थेट प्रत्यक्षपणे आपण निरोप घेताना Bye हा शब्द बोलतो. पण तुम्हाला Bye शब्दाचा फुल फॉर्म माहिती आहे का? आज आपण Bye चा फुल फॉर्म जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Bye हा शब्द आपण सहसा निरोपाच्या भावनेतून वापरतो. कधी कधी रागाच्या भरातही आपण संभाषण संपवताना Bye हा शब्द वापरतो पण तुम्ही जर असे काही करत असाल तर Bye चा फुल फॉर्म जाणून घेणे, तुमच्यासाठी गरजेचे आहे.
मुळात हा ‘बाय’ हा इंग्रजी शब्द असला तरी दैनंदिन जीवनात आपण हा शब्द कित्येकदा वापरतो. आपल्या दररोजच्या जीवनाचा भाग झालेल्या या Bye शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असायलाच हवा.

हेही वाचा : नियमित वापरला जाणारा OK शब्दाचा फुल फॉर्म माहितेय?

Bye चा फुल फॉर्म

Bye चा फुल फॉर्म “Be with you Everytime” आहे म्हणजेच “प्रत्येक वेळी तुझ्यासोबत असणार” असा अर्थ होतो. जर निरोप देताना तुमच्या मनात ही भावना येत असेल तर तुम्ही बिनधास्त Bye बोलू शकता.

हेही वाचा : GOOGLE चा ‘हा’ फुलफॉर्म तुम्हाला नक्कीच माहित नसेल; जाणून घ्या गुगलचे पूर्ण नाव

असे अनेक शब्द आहेत, जे आपण नियमित वापरतो परंतु आपल्याला त्या शब्दांचा फुल फॉर्म माहीत नसतो. जसे की Ok,am, pm, google, Internet, paytm इत्यादी.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know meaning of bye know full form of bye word general knowledge ndj