
या आघाडीचा घटक पक्ष असलेल्या विकासशील इन्सान पक्षाचे अध्यक्ष मुकेश सहानी यांची बिहारच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली.
सीएसएमटी ते पनवेल मार्गावर उन्नत जलद मार्गिका सुरू करून अवघ्या ४५ मिनिटांत प्रवास घडवण्याचे स्वप्न दाखवण्यात आले. ते अद्यापही सत्यात…
शेतकऱ्यांना प्रति अंडय़ामागे सव्वा रुपये तोटा होत आहे. त्यामुळे आगामी काळात अंडी उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या (IAS) मंजूर जागांपैकी जवळपास २२ टक्के जागा रिक्त आहेत.
केंद्रीय शिक्षणमंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांनी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’च्या व्यासपीठावर नाणार प्रकल्प पुनरुज्जीवनाच्या मार्गावर असल्याचे सूतोवाच केले.
हे ‘मातोश्री’ आणि डायरी प्रकरण आता कुठपर्यंत जातंय, त्याचे सुगावे कोणापर्यंत पोहोचवतील, यशवंत जाधव प्रकरणाची मुळं कुठे असतील या सगळ्याविषयी…
नेहमी शांत दिसणाऱ्या विल स्मिथने असे काहीतरी केले यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही.
म्हाडाची सोडत म्हणजे नेमके काय? ही पद्धत कशी आहे ? कशा प्रकारे म्हाडा नागरिकांना घरांचे वितरण करते? हे जाणून घेणे…
दरवर्षी अशाश्वत कृषी पद्धतीमुळे २४ अब्ज टन सुपीक माती नष्ट होत आहे. हे असेच चालत राहिल्यास २०५० पर्यंत पृथ्वीवरील ९५…
देसाई यांनी जाहीर केल्याप्रमाणे जमिनी शेतकऱ्यांना वेळेत मिळाल्यास भूसंपादनाचा हा मुद्दा निकालात निघेल.
इसाक बागवान कोण आहेत आणि ते पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी केलेल्या कारवाया आणि त्यांच्यावरील आरोप याबाबतचं हे विश्लेषण.
प्रतिकारशक्ती, प्रथिने संश्लेषण, जखमा बरे करणे, डीएनए संश्लेषण आणि पेशी विभाजनाच्या कार्यामध्ये झिंकची मोठी भूमिका असते.