लोकसत्ता विश्लेषण: ४ कोटी ३३ लाखांचा दंड माफ करण्यात आलेलं प्रताप सरनाईकांचं ‘विहंग’ प्रकरण आहे तरी काय? अनियमिततेबद्दल दुप्पट दंड आकारणे योग्य ठरेल व नगरविकास विभागाने तसा विचार करावा, असा स्पष्ट अभिप्राय वित्त विभागाने दिला होता. लोकसत्ता विश्लेषण Updated: January 13, 2022 16:41 IST
विश्लेषण : मौर्याच्या पक्षांतरामागील समीकरण २०२२ मध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासाठी ओबीसींचा चेहरा म्हणून मौर्य लाभाचे गणित मांडू शकतात. लोकसत्ता विश्लेषण January 13, 2022 00:23 IST
लोकसत्ता विश्लेषण : रेडिओ कॉलर लावूनही बिबट्या बेपत्ता कसा? लाखो रुपये खर्चून वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक यंत्रणेच्या मर्यादा या घटनांमुळे समोर आल्या आहेत. लोकसत्ता विश्लेषण January 12, 2022 20:10 IST
लोकसत्ता विश्लेषण: मोदींची सुरक्षा, ‘ती’ कमेंट अन् अश्लील शब्दांमधील रिप्लाय; Saina vs Siddharth वाद काय? बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थमध्ये नक्की कोणत्या गोष्टीवरुन आणि काय वाद झाला? लोकसत्ता विश्लेषण January 12, 2022 19:24 IST
लोकसत्ता विश्लेषण: पती किंवा पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न करु शकतो का? कायदा काय सांगतो? दुसऱ्या लग्नासंबंधी कायद्यातही काय तरतूद? काय शिक्षा होऊ शकते? लोकसत्ता विश्लेषण January 12, 2022 18:33 IST
लोकसत्ता विश्लेषण : ओमायक्रॉनचा प्रसार लक्षणे नसणाऱ्यांमधून अधिक होतो? संशोधनातून नवीन माहिती समोर अभ्यासांमध्ये मागील व्हेरिएंटच्या तुलनेत संसर्गाचा उच्च दर आणि लक्षणे नसलेल्या बाधितांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले. लोकसत्ता विश्लेषण January 12, 2022 17:53 IST
लोकसत्ता विश्लेषण : वातावरणीय चढ उतारांचा काळ गेल्या काही वर्षांत वातावरणात होणाऱ्या चढ उतारांचे गंभीर परिणाम मुंबईसह महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात दिसून येत आहेत. लोकसत्ता विश्लेषण Updated: January 12, 2022 16:10 IST
लोकसत्ता विश्लेषण : नव्या निर्बंधांनुसार खासगी गाडीत तीनच प्रवाशांना परवानगी? नेमकं नियमावलीत काय म्हटलंय? वाचा सविस्तर! महाराष्ट्रात नव्याने लागू केलेल्या नियमावलीमध्ये वाहतूक व्यवस्थेविषयी नेमकं म्हटलंय तरी काय? लोकसत्ता विश्लेषण Updated: January 12, 2022 14:33 IST
विश्लेषण : ओमायक्रॉनची उत्परिवर्तने.. रुग्णांमध्ये झालेला संसर्ग अत्यंत सौम्य प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. लोकसत्ता विश्लेषण January 12, 2022 00:38 IST
लोकसत्ता विश्लेषण : रेशीम बंध की फसवणुकीचा फास? वधु-वर सूचक संकेतस्थळावरून फसवणूक करणारे भामटे फसवणूक करण्यापूर्वी महिलेच्या खात्यावरील माहितीचा संपूर्ण अभ्यास करतात. लोकसत्ता विश्लेषण January 11, 2022 18:32 IST
लोकसत्ता विश्लेषण : गोसेखुर्द प्रकल्पाच्या सर्वेक्षणातील त्रुटीमुळे अनेक नवे प्रश्न यामुळे प्रकल्पाची किंमत तर वाढणारच आहे शिवाय तो पूर्ण होण्याचा कालावधीही वाढण्याची शक्यता आहे. लोकसत्ता विश्लेषण January 11, 2022 18:31 IST
लोकसत्ता विश्लेषण : ‘आयएनएस विक्रांत’ याच वर्षी येतेय! या वर्षाच्या उत्तरार्धात आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होईल. लोकसत्ता विश्लेषण January 11, 2022 18:31 IST
व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळण्याचे प्रकार वाढीस, लष्कर भागातील दुकानदाराला, तर स्वारगेट भागातील दूधविक्रेत्याला हप्त्याची मागणी